© Leonardo da vinci | Ball Pen Art
ईन्सीभाऊ रात्री सपनात आल्तं थोडी मान तिरपी करून तिरप्याच नजरेनं म्हणलं "आरं ईस्ल्या येडा का खुळा लगा. एवढी वल्डक्लास कला आंगामंदी ठिऊन नुस्तच लिव्हित बसलायसा. जरा पेन घिऊन काढं की चित्रं....
रूपायावालं आईस्क्रीम
शाळेचे दिवस होते मी इयत्ता पाचवीत शिकत होतो. दोन बंधाचे दफ्तर पाठीवर अडकवून शाळेला जायचो, घरातुन निघताना खोलीतल्या आरशाजवळच्या दिवळीत टाचा उंच करून हात फिरवायचो, आईने ठेवलेल्या सुट्ट्या पैशांपैकी चार आणे,...